जळगावात ZP अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधींचं घबाड | Jalgaon ZP Officer | Satish Sisode | ACB Raid
Saam TV News
0:00 / 0:00
जळगावात ZP अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधींचं घबाड | Jalgaon ZP Officer | Satish Sisode | ACB Raid
165 485 просмотров · 13 ч назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
165 485 просмотров · 13 ч назад
जळगावात ZP अधिकाऱ्याच्या घरात कोट्यावधींचं घबाड | Jalgaon ZP Officer | Satish Sisode | ACB Raid
जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतल्यानंतर कोट्यवधींची मालमत्ता उघड झाली आहे. अवघ्या १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतरच्या तपासात तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार रुपयांची मालमत्ता आढळली असून, यात अडीच किलोहून अधिक सोनं, ११ किलोपेक्षा जास्त चांदी, प्लॅटिनमचे दागिने, रोकड आणि दोन घरांचा समावेश आहे.
Jalgaon ZP Officer, Satish Sisode, ACB Raid, Disproportionate Assets, Bribery Case, ₹5.16 Crore Assets, Gold And Silver Seized, Jalgaon News, Zilla Parishad Corruption, Maharashtra ACB, Anti Corruption Bureau, Maharashtra Crime News, Saam TV
#jalgaon #zpofficer #satishsisode #acbraid #disproportionateassets #briberycase #jalgaonnews #anticorruption #maharashtranews #marathinews #saamtv