Перейти к содержимому

Gopinath Munde Anudan : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेला मान्यता

Agrowon

0:00 / 0:00

Gopinath Munde Anudan : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेला मान्यता

17 404 просмотра · 2 г. назад
Agrowon
914 тыс. подписчиков
17 404 просмотра · 2 г. назад
#Agrowon #gopinathmunde #ustodkamgar राज्य सरकारने 'गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना' राबवण्यासाठी गुरुवारी (ता.१०) मंजूरी दिली आहे. उसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांचा अपघात मृत्यू झाला वा अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १२७ सहकारी क्षेत्रातील व १२९ खाजगी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार काम करतात. यामध्ये बहुतांश ऊसतोड कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. The state government has approved the implementation of 'Gopinath Munde Oostod Kamgar Kalyan Mahamandal Sanugrah Grant Yojana' on Thursday (10th). It has been decided to provide financial benefits to the families of ustod workers, transport workers and Mukadam in case of accidental death or disability.Approximately 8 to 10 lakh sugarcane workers work in 127 cooperative sector and 129 private sector factories in the state. Most of the sugarcane workers are from Marathwada division. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान