Перейти к содержимому

Rabbi Crop Loan : राज्यात रब्बी पीककर्ज वाटप संथ का आहे? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Rabbi Crop Loan : राज्यात रब्बी पीककर्ज वाटप संथ का आहे? | Agrowon

15 048 просмотров · 12 ч назад
Agrowon
909 тыс. подписчиков
15 048 просмотров · 12 ч назад
#croploan #farmerloan #maharashtraagriculture खरीप हंगाम वाया गेला, पिकांच्मया नुकसानीसाठी मदत अजून मिळालेली नाही आणि पीकविम्याच्या रकमेचीही प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आता रब्बी हंगामासाठी पीककर्ज घेण्याबाबतही शेतकरी सावध भूमिका घेत असल्याचं दिसतंय. राज्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने रब्बी पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण होण्याबाबत बँकिंग क्षेत्रातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी राज्यात २२ हजार ५८७ कोटी रुपयांचं पीककर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मात्र, १५ ऑक्टोबरपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ सहा टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप झालं आहे. दुसरीकडे, कर्जमुक्ती योजना, दुष्काळी मदत आणि खरीप पीकविम्याची भरपाई या तीनही बाबींची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मग रब्बी पीककर्ज वाटपाचा वेग इतका मंद का आहे? कोणत्या बँकांना किती कर्जवाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे? आणि शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळण्याचं चित्र दिवाळीनंतरच स्पष्ट होणार का? जाणून घेऊया आजच्या अॅग्रोवन शोमध्ये. The Kharif season has been wasted, assistance for crop losses has not yet been received and the crop insurance amount is also awaited. In such a situation, it seems that farmers are now taking a cautious stance regarding taking crop loans for the Rabi season. Since the drought is more severe in the state this year, doubts are being expressed from the banking sector itself about the fulfillment of the Rabi crop loan allocation target. A target of Rs 22,587 crore has been set for the Rabi season in the state for 2026-27. However, only around six percent of the target has been allocated till October 15. On the other hand, the status of all three items - debt relief scheme, drought relief and Kharif crop insurance compensation - is not yet clear. Then why is the pace of Rabi crop loan allocation so slow? Which banks have been given a target of how much loan allocation? And will the picture of farmers getting loans for Rabi sowing become clear only after Diwali? Let's find out in today's Agrowon show. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान