Перейти к содержимому

स्वाती ताईंच्या नवीन घरचा पाहुणचार Pahunchar 😍 | नाशिक वरून परतीचा प्रवास | S For Satish | Nashik

S FOR SATISH

0:00 / 0:00

स्वाती ताईंच्या नवीन घरचा पाहुणचार Pahunchar 😍 | नाशिक वरून परतीचा प्रवास | S For Satish | Nashik

71 221 просмотр · 1 г. назад
S FOR SATISH
425 тыс. подписчиков
71 221 просмотр · 1 г. назад
स्वाती ताईंच्या नवीन घरचा पाहुणचार Pahunchar 😍 | नाशिक वरून परतीचा प्रवास | S For Satish | Nashik #NashikPahunchar #SwatiTainchaPahunchar #NashikReturnPravas #sforsatish आम्ही दोन दिवसासाठी नाशिक फिरायला गेलो होतो. नाशिक परतीच्या दिवशी आम्ही स्वाती ताई सचिन दादा यांच्या घरी गेलो. सायंकाळी आम्ही जेवणाचा बेत केला. त्यांचे नवीन घर पाहिले. नाशिक मध्ये फेरफटका मारला. मार्केट फिरलो, त्यांच्या ऑफिसला भेट दिली. रात्री आम्ही सहकुटुंब एकत्र जेवण केले. आमची ट्रेन उशिरा होती. नाशिक ते ठाणे असा प्रतीचा प्रवास होता. एकंदर आमची नाशिक ट्रीप अतिशय छान झाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तुमच्या सर्वांचे खूप आभार. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy