Перейти к содержимому

स्वस्थ भारत । 'गर्भनिरोधकांची जाण, सुरक्षित कुटुंबाची शान' । डॉ. साधना भांगरे

Akashvani Pune

0:00 / 0:00

स्वस्थ भारत । 'गर्भनिरोधकांची जाण, सुरक्षित कुटुंबाची शान' । डॉ. साधना भांगरे

214 просмотров · 5 дней назад
Akashvani Pune
50,9 тыс. подписчиков
214 просмотров · 5 дней назад
२६ सप्टेंबर या जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या अनुषंगाने 'स्वस्थ भारत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, 'गर्भनिरोधकांची जाण, सुरक्षित कुटुंबाची शान' याविषयावर पुणे महानगरपालिकेच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य - किरण ढगे सादरकर्ते - धिरज केदारी (प्रथम प्रसारण - भारतीय सौर दिनांक ३ अश्विन शके १९४८ अर्थात शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p... • Waves OTT - https://www.wavespb.com/live-channel/... #WorldContraceptionDay #ContraceptionDay #SwasthaBharat #AkashvaniPune