Wife Rights on Husband Property | पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार असतो का? असेल तर किती टक्के?
The Column - Explained
0:00 / 0:00
Wife Rights on Husband Property | पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार असतो का? असेल तर किती टक्के?
25 743 просмотра · 4 года назад
The Column - Explained
18,5 тыс. подписчиков
25 743 просмотра · 4 года назад
भारतीय समाजात पत्नीला पतीची अर्धांगिणी समजतात. लग्नानंतर पत्नी ही पतीच्या सुखदु:खात खारीचा वाट उचलून संसाराचा गाडा ओढत असते. तर दुसरीकडे मालमत्तेच्या वादातून पत्नीने पतीला संपवल्याच्या बातम्याही आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. अनेकांचा समज आहे की, पत्नीचा आपल्या पतीच्या संपत्तीवर ५० टक्के हक्क असतो. म्हणजे जवळपास अर्धा हिस्सा पत्नीचा असतो. मात्र, खरचं हे खरंय का? पत्नीचा पतीच्या संपत्तीवर किती हक्क असतो ? असतो तरी किती टक्के ? याच विषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हिडिओ पाहा.
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#wiferightsonhusbandproperty #propertyrightsofwife #wiferightsonhusband #wiferightsinhusbandsallery #wiferightsafterdivorce #wiferights #wiferightsinformation #wifelegalrights #marriedwomenlegalrights #marriedwomenrightsonhusband #wifelegalrightsinformation #rightsofawife #rightsofwifeinformation #activeakshay #thecolumn #thecolumnmarathi #thecolumnnews