Перейти к содержимому

सतेज पाटील यांनी महायुती समोर ठोकला शड्डू....

सकलम् - SAKALAAM

0:00 / 0:00

सतेज पाटील यांनी महायुती समोर ठोकला शड्डू....

16 483 просмотра · 3 недели назад
सकलम् - SAKALAAM
14,7 тыс. подписчиков
16 483 просмотра · 3 недели назад
गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे – "यंदा गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार का?" महायुतीच्या अनेक नेत्यांकडून 'बिनविरोध'चे वारे सोडून दिले जात होते. मात्र, या संबंधी महाविकास आघाडी कडून कोणतेही स्पष्टीकरण येत नव्हतं पण आता या सर्व चर्चांना आता महाविकास आघाडी कडून पूर्णविराम मिळाला आहे. आणि तो पूर्णविराम दिलाय, काँग्रेसचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी! ​सतेज पाटील यांनी कालच एक अत्यंत स्पष्ट भूमिका घेत जाहीर केलंय की, "गोकुळ निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी सर्वच्या सर्व २५ जागा ताकतीने लढवणार आहे." एवढंच नाही, तर ठरावधारक मतदार या आघाडीला स्पष्ट बहुमत देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सतेज पाटलांनी थेट पुण्यात माध्यमांशी बोलताना महायुतीसमोर शड्डू ठोकला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सतेज पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमागचं राजकारण, त्यांच्या या आत्मविश्वासाचं नेमकं कारण काय, आणि या घोषणेचे गोकुळच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत, याचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ​#GokulElection #KolhapurPolitics #KolhapurNews #Mahayuti #BJP #GokulDudhSangh #MaharashtraPolitics #MarathiNews #Kolhapur #DevendraFadnavis #HasanMushrif #PoliticalNews #satejpatil #satejnews #bunty #buntypatil #virslreels #youtubeshorts #mahayuti #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk