Перейти к содержимому

Ajit Pawar Accident चा तपास कुठवर आला? Sunentra Pawar यांच्या प्रचारात जाणार? Rohit Pawar चावडीवर

Mumbai Tak

0:00 / 0:00

Ajit Pawar Accident चा तपास कुठवर आला? Sunentra Pawar यांच्या प्रचारात जाणार? Rohit Pawar चावडीवर

99 544 просмотра · Трансляция закончилась 6 мес. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
99 544 просмотра · Трансляция закончилась 6 мес. назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ अजित पवारांच्या अपघातातील मृत्यूनंतर त्यात घातपात झाल्याचं रोहित पवारांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय.. या तपासाचं पुढे काय झालं.. विलीनीकरणाच्या बातम्यांना आता ब्रेक लागला असला तरी बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला रोहित पवार जाणार का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काय होणार? या पक्षाचं भविष्य काय असणार यावर बोलायला शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा #RPT0155 #RPT0284 मुंबई Tak चावडी : अजितदादांच्या अपघाताचा तपासाचं काय झालं? रोहित पवार मुंबई Tak चावडीवर #Rohitpawar #ajitpawaraccident #sharadpawar #sunentrapawar Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MumbaiTakChavadi #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount