स्त्रीशक्तीचा जागर! अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात #citynews_amravati
City News Channel
0:00 / 0:00
स्त्रीशक्तीचा जागर! अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात #citynews_amravati
716 просмотров · 1 дн. назад
City News Channel
393 тыс. подписчиков
716 просмотров · 1 дн. назад
अमरावती शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. श्री अंबादेवी संस्थान आणि श्री एकवीरा देवी संस्थान येथे विधिवत घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
पुढील नऊ दिवस दोन्ही मंदिरांमध्ये अभिषेक, शृंगार आरती, प्रवचन, कीर्तन, भजनसंध्या, विष्णुसहस्रनाम, मंत्रजागर, पालखी सोहळा आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्त्रीशक्तीचा जागर करत भाविकांनी विश्वकल्याण, सुखसमृद्धी आणि शांततेसाठी देवीचरणी प्रार्थना केली.
अमरावती आणि विदर्भातील ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा City News Channel.
वेबसाइट: www\.citynewschannel.net
#Amravati #Navratri2026 #AmbadeviTemple #EkviraDevi #CityNews#amravati