गुढीपाडवा/मराठी नववर्ष स्वागत यात्रा आणि डॉ. दीपक पवार सरांचे घणाघाती भाषण
Sunil D'Mello
0:00 / 0:00
गुढीपाडवा/मराठी नववर्ष स्वागत यात्रा आणि डॉ. दीपक पवार सरांचे घणाघाती भाषण
1 538 просмотров · 6 месяцев назад
Sunil D'Mello
149 тыс. подписчиков
1 538 просмотров · 6 месяцев назад
गुढीपाडवा/मराठी नववर्ष स्वागत यात्रा आणि डॉ. दीपक पवार सरांचे घणाघाती भाषण
मराठी अभ्यास केंद्रातर्फे आज गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नववर्षानिमित्त एका शोभायात्रेचा आयोजन केले करण्यात आलं होतं.
निर्भीड पत्रकार प्रशांत कदम सर, अभिनेत्री चिन्मयी राघवन मॅडम, प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा, समाजसुधारक पैगंबर शेख सर, मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार सर आणि इतर अनेक मान्यवर या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, दादर ते कामगार मैदान, परळ अशी जवळपास ५ किमी पायी चालत मोठ्या संख्येने लोक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मराठी भाषा आणि मराठी माणसांपुढील सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर छोटेखानी देखावे, घोषणा आणि फलक घेऊन ही शोभायात्रा निघाली होती.
कामगार मैदानावर डॉ. दीपक पवार सरांच्या छोटेखानी पण प्रसंगानुरूप केलेल्या भाषणाने या शोभायात्रेची सांगता झाली.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
यू ट्यूब शॉर्ट्स चॅनल
/ @sunildmelloshorts
व्हॉट्सॲप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaBg...
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
#gudhipadva #gudhipadva2026 #marathi #marathiabhyaskendra #drdeepakpawar #sunildmello #sunildmellovasai #sunildmelloshorts #sunildmellomarathi #haritvasai #saveharitvasai #marathivlogs #marathi