Перейти к содержимому

Gokul Chairman Election : बहुमतासाठी महायुतीचा डाव, सतेज पाटलांनीही शड्डू ठोकला, संघर्ष अटळ!

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Gokul Chairman Election : बहुमतासाठी महायुतीचा डाव, सतेज पाटलांनीही शड्डू ठोकला, संघर्ष अटळ!

8 601 просмотр · 14 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
8 601 просмотр · 14 ч назад
#gokulelection #satejpatil #mahayuti #rahulgandhi कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ' दूध संघ सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. निमित्त आहे 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे. ज्या गोकुळवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत पाहायला मिळत होती, त्याच संघात आता थेट राज्य सरकारने एन्ट्री केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोकुळसह मोठ्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आणि एका रात्रीत राजकारण बदलले. हा नेमका वाद काय आहे? महायुतीचा हा 'प्लॅन' कसा आहे? काँग्रेस नेते सतेज पाटील आक्रमक का झालेत? आणि यात राहुल गांधींची एन्ट्री कशी झाली? सहकाराचं राजकारण असं ढवळून का निघालंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..