Parbhani farmer | 'बोलाचा भात बोलाची कढी, नुसती आश्वासनं, प्रत्यक्षात काही नाही';शेतकरी रोखठोक बोलला
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Parbhani farmer | 'बोलाचा भात बोलाची कढी, नुसती आश्वासनं, प्रत्यक्षात काही नाही';शेतकरी रोखठोक बोलला
28 022 просмотра · 11 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
28 022 просмотра · 11 часов назад
#aadityathackeray #parbhaninews #maharashtradraught #dattatraybharane #devendra fadnavis
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात भीषण दुष्काळाच्या झळा पोचू लागले आहेत तसे तसे शेतकरी देखील आता बोलू लागले आहेत सरकार कोणतेही असलं तरी मात्र गरीब शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही दुष्काळ पडू किंवा सुकाळ असो गरीब शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस अन्याय सहन करावा लागतो त्यामुळे आमचा सरकार वरचा विश्वास उडत चालला असल्याच्या भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला तर काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आता आश्वासनाची गरज नाही जीआर ची गरज नाही हे आमच्या खात्यामध्ये पैसे टाका तरच आमचा उदरनिर्वाह चालेल या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर धनाजी चव्हाण यांनी