Перейти к содержимому

दुष्काळी GR मध्ये २ त्रुटी, बँक नोटीसांमुळे शेतकरी अडचणीत, Aditya Thackeray यांचा फडणवीसांना इशारा'

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

दुष्काळी GR मध्ये २ त्रुटी, बँक नोटीसांमुळे शेतकरी अडचणीत, Aditya Thackeray यांचा फडणवीसांना इशारा'

14 209 просмотров · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
14 209 просмотров · 1 день назад
#adityathackeray #devendrafadnavis #marathwadadrought #maharashtrafarmers #viralnews मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे दौरा करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ येथील शेतीपिकांची त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा देखील त्यांनी जाणून घेत असताना हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आदित्य ठाकरेंसमोरच हंबरडा फोडला. तर शेतकऱ्यांना धीर देताना आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला.