🎊नका मला तुमचा जात | naka mala | महालिंगीचा पारंपरिक भुलई फेर | bhulai song
Mai Marathi
0:00 / 0:00
🎊नका मला तुमचा जात | naka mala | महालिंगीचा पारंपरिक भुलई फेर | bhulai song
43 643 просмотра · 3 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
43 643 просмотра · 3 года назад
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि संस्कृतीचे जतन करून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रभर फिरून विविध सांस्कृतिक सोहळ्यांचे संकलन करत असतो.
नागपंचमीच्या सणानिमित्त नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी येथे महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून भुलई खेळत सणाचा उत्साह वाढवला. गावातील या सुंदर सांस्कृतिक सोहळ्याचे चित्रीकरण आम्ही स्वतः केले आहे.
या व्हिडिओमध्ये महिलांचा पारंपरिक भुलई फेर, लोकगीतांची गोडी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील सण-उत्सवाची सुंदर झलक पाहायला मिळेल.
🎵 गाण्याचे बोल: देव माझा नागराजा 🎵 English Lyrics: Dev Maza Nagraja
अशा लोप पावत चाललेल्या लोकपरंपरांचे संकलन आणि संवर्धन करण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
तुम्हाला हा पारंपरिक भुलई फेर कसा वाटला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
#महालिंगी #भुलई #नागपंचमी #लोकपरंपरा #महाराष्ट्रसंस्कृती #FolkTradition #NagPanchami #MaharashtraCulture
Disclaimer: This video is recorded by us for cultural documentation and educational purposes. All rights to the original performance belong to the respective performers. No copyright infringement is intended.
नका मला तुमचा जाच
naka mala