Перейти к содержимому

सोमेश्वरमध्ये बिनविरोधपासून बंडापर्यंत ! पुरुषोत्तम जगतापांनी वेगळं पॅनेल का उभारलं?

Maharashtra Varta

0:00 / 0:00

सोमेश्वरमध्ये बिनविरोधपासून बंडापर्यंत ! पुरुषोत्तम जगतापांनी वेगळं पॅनेल का उभारलं?

17 258 просмотров · 2 дня назад
Maharashtra Varta
518 тыс. подписчиков
17 258 просмотров · 2 дня назад
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली असून पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी त्यांना साथ दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या चर्चेत जागावाटपावर एकमत न झाल्यानंतर हे नवं समीकरण समोर आलं. उमेदवारांच्या यादीतील काही नावांवर पुरुषोत्तम जगताप नाराज असल्याचं वृत्त आहे. मात्र जगताप यांनी सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाविषयी आदर असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता सोमेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि पुरुषोत्तम जगतापांचं स्वतंत्र पॅनेल अशी तिरंगी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीमागचं गणित काय आहे आणि सोमेश्वरच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या संपूर्ण Story. #SomeshwarSugarFactory #SomeshwarElection #PurushottamJagtap #SanjayJagtap #SunetraPawar #AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #PunePolitics #SugarFactoryElection #CooperativePolitics #PoliticalTwist #MaharashtraNews #PuneNews #PoliticalNews *Copyright Disclaimer* Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल "महाराष्ट्र वार्ता" नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं ! Maharashtra Varta News...! Plz YouTube channel Subscribe महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा. For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com Whatsapp - 9604595995 Other social links Youtube -    / maharashtravarta   Facebook-   / maharashtravartanews   Website - instagram - https://www.instagram.com/maharashtra...