दिवाळीसाठी ६ खास फराळाचे पदार्थ | सोप्या पद्धतीने घरी बनवा फराळ | Diwali Special Faral Recipe
Prajakta's Homestyle Cooking
0:00 / 0:00
दिवाळीसाठी ६ खास फराळाचे पदार्थ | सोप्या पद्धतीने घरी बनवा फराळ | Diwali Special Faral Recipe
1 915 просмотров · 4 дн. назад
Prajakta's Homestyle Cooking
9,98 тыс. подписчиков
1 915 просмотров · 4 дн. назад
दिवाळीसाठी ६ खास फराळाचे पदार्थ | सोप्या पद्धतीने घरी बनवा फराळ | Diwali Special Faral Recipe
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिवाळीचे ६ खास पदार्थ, जे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला या ६ पदार्थांपैकी कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला तर Like करा.
📲 तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबीयांसोबत Share करा.
🔔 Prajakta's Homestyle Cooking ला Subscribe करा आणि नवीन रेसिपीजसाठी Bell Icon दाबायला विसरू नका!
तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💐
#DiwaliFaral #DiwaliSpecial #DiwaliRecipes #DiwaliFaralRecipes #MarathiRecipes #FaralRecipes #Diwali2026 #TraditionalRecipes #HomemadeFaral #IndianRecipes #दिवाळीफराळ #दिवाळी #मराठीरेसिपी #PrajaktaHomestyleCooking
@PrajaktasHomestyleCooking
साहित्य:
करंजी :
• २ वाटी मैदा
• १/४ वाटी रवा
• १/२ ग्लास दूध
• २-३ चमचे तेल
• चवीनुसार मीठ
सारण बनवण्यासाठी:
• १ वाटी किसलेले सुक्क खोबरे
• ३/४ वाटी रवा
• १ चमचा चारोळे
• १ वाटी पिठीसाखर
• १ चमचा वेलचीपूड
• १ चमचा जायफळ पूड
• चिमूटभर मीठ
बुंदीचे लाडू:
• २ वाटी बेसन
• १ वाटी साखर
• १ चमचा तूप
• १ चमचा वेलचीपूड
• १ चमचा काजूचे तुकडे
• १ चमचा खरबूज बिया
• चिमूटभर मीठ
• १/२ चमचा केशरी खायचा रंग
बेसन लाडू :
• ४ वाटी बेसन पीठ
• २ वाटी पिठीसाखर
• १ वाटी तूप
• चिरलेले ड्रायफ्रुट्स
• १ चमचा वेलचीपूड
• अर्धा चमचा जायफळ पावडर
इन्स्टंट चकली :
• २ वाटी तांदळाचे पीठ
• १ वाटी बेसन
• पाव वाटी तेल
• १ चमचा तीळ
• १ चमचा धनेपुड
• १ चमचा जिरेपुड
• १ चमचा ओवा
• १ चमचा लाल मिर्ची पावडर
• पाव चमचा हळद
• पाव चमचा हिंग
• चवीनुसार मीठ
शेव :
• २ वाटी बेसन
• पाव वाटी तांदळाचे पीठ
• पाव चमचा हळद
• अर्धा चमचा लाल तिखट
• चिमूटभर बेकिंग सोडा
• चवीनुसार मीठ
• १/२ चमचा लसूण पेस्ट
• १ चमचा ओवा
Ingredients:
Karanji :
• 2 cup all purpose flour/maida
• 1/4 cup semolina/ suji
• 1/2 glass milk
• 2-3 tbsp oil
• salt to taste
For stuffing:
• 1 cup grated coconut
• 3/4 cup suji
• 1 tbsp chironji
• 1 cup powder sugar
• 1 tbsp cardamom powder
• 1 tsp nutmeg powder
• pinch of salt
Boondi Ladoo :
• 2 cup gram flour
• 1 cup sugar
• 1 tbsp ghee
• 1 tsp cardamom powder
• 1 tsp chopped cashew nuts
• 1 tsp melon seeds
• pinch of salt
• 1/2 tsp orange food colour
Besan Ladoo:
• 4 cup besan / gram flour
• 2 cup powder sugar
• 1 cup ghee
• chopped dryfruits
• 1 tsp cardamom powder
• 1/2 tsp nutmeg powder
Instant Chakali :
• 2 cup rice flour
• 1 cup besan /gram flour
• 1/4 cup oil
• 1 tbsp Sesame seeds
• 1 tsp Coriender powder
• 1 tsp cumin powder
• 1 tbsp ajwain
• 1 tbsp red Chilly powder
• 1/4 tsp turmeric
• 1/4 tsp hing
• salt to taste
Shev :
• 2 cup besan/gram flour
• 1/4 cup rice flour
• 1/4 tsp turmeric
• 1/2 tbsp red chilly powder
• pinch of baking soda
• salt to taste
• 1/2 tbsp garlic paste
• 1 tsp Ajwain
Music: Dayspring
Musician: Firefl!es
URL: • Firefl!es - Dayspring (Official Audio)