गुरू चरणी ठेविता भाव... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
Misal Guruji Bhajan Alandi
0:00 / 0:00
गुरू चरणी ठेविता भाव... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
37 400 просмотров · 3 года назад
Misal Guruji Bhajan Alandi
63,3 тыс. подписчиков
37 400 просмотров · 3 года назад
अभंग
*****
गुरू चरणी ठेविता भाव ।
आपोआप भेटे देव । । १ । ।
म्हणुनी गुरूशी भजावे ।
रूप ध्यानाशी आणावे । । २ । ।
देव गूरूपाशी आहे ।
वारंवार सांगू काहे । । ३ । ।
तुका म्हणे गुरू भजनी ।
देव भेटे जनीवनी । । ४ । ।
************************************************
गायक/संवादिनी ...श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत ...डिजिटल तबला.
तबला कंट्रोल ...श्री राजपाल बिरादार.
टाळ संगत....श्री सच्चिदानंद वानखेडे ,कु.आरोही बिरादार
चिपळी संगत ...श्री कुंडलिक बिरादार.
कोरस.......गीतार्थ पाठाचे सर्व सहाध्यायी.
कॕमेरा शुटींग .....श्री रामकृष्ण इंगोले .
*************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************