Перейти к содержимому

Laxman Hake | जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब म्हणजे अंतर्गत देवाण-घेवाणीचा वाद? लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

Azad Marathi

0:00 / 0:00

Laxman Hake | जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब म्हणजे अंतर्गत देवाण-घेवाणीचा वाद? लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

170 просмотров · 19 часов назад
Azad Marathi
50,3 тыс. подписчиков
170 просмотров · 19 часов назад
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. या 'ऑडिओ बॉम्ब'नंतर आता राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि रोखठोक आरोप करत हल्लाबोल केला आहे. "देवाण-घेवाणीत जरांगेंचं काही तरी बिनसलं असणार, म्हणूनच ही क्लिप बाहेर आली," असा थेट घणाघाती आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. जरांगे पाटलांच्या या दाव्यांमागे नेमका काय खेळ सुरू आहे? लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या या ऑडिओ क्लिपवर नक्की काय सवाल उपस्थित केले? या संपूर्ण वादाचा सविस्तर रिपोर्ट पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा! #LaxmanHake #ManojJarangePatil #OBCvsMaratha #MaharashtraPolitics #MarathiNews #ViralAudioClip #MarathaReservation #PoliticalNews #OBCMovement #LatestMarathiNews