एका पिठापासून खूप सारे उपवासाचे पदार्थ बनवा फक्त 10 मिनिटात #swadfoodlab
Swad Food Lab
0:00 / 0:00
एका पिठापासून खूप सारे उपवासाचे पदार्थ बनवा फक्त 10 मिनिटात #swadfoodlab
126 просмотров · 2 дня назад
Swad Food Lab
156 подписчиков
126 просмотров · 2 дня назад
हे पीठ बनवून चूक तर नाही केली?🤔 एका पिठापासून बरेच उपवासाचे पदार्थ बनवा फक्त 10 मिनिटात #swadfoodlab
उपवासाचे पीठ किंवा उपवासाची भाजणी तयार करण्याचे साहित्य
एक कप वरई /200 gram
अर्धा कप राजगिरा /100 gram
पाव कप साबुदाणा /50 gram
एक टीस्पून जिरे
दोन मुठ मखाने
एक मूठ शेंगदाणे
#upavasachepeeth
#upavasachethalipeeth
#upavasachibhajani
#navaratrispecilfloor
#navaratrispecilrecipe
#bristyhomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#papamummykitchenspecial