Перейти к содержимому

दिवाळी लक्ष्मीपूजन २०२६ साधी सोपी पण विधिवत पूजा मांडणी, शुभमुहूर्त, संकल्प, नैवेद्य, उत्तरपूजा

GURU PARIVAR

0:00 / 0:00

दिवाळी लक्ष्मीपूजन २०२६ साधी सोपी पण विधिवत पूजा मांडणी, शुभमुहूर्त, संकल्प, नैवेद्य, उत्तरपूजा

45 777 просмотров · 2 дн. назад
GURU PARIVAR
838 тыс. подписчиков
45 777 просмотров · 2 дн. назад
कमलात्मक मंत्र- ॐ श्रीं ह्री श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्री श्रीं महालक्ष्मै नमः ।। नवार्णव मंत्र : ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे विष्णू गायत्री मंत्र- ओम नारायणाय विद्महे ! वासुदेवाय धीमहि ! तंन्नो विष्णु प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र - ॐ महालक्ष्मी च विद्महे। विष्णुपत्नी च धीमही तन्नो रूद्र प्रचोदयात कुबेर मंत्र _ ॐ वैश्रवणाय स्वाहा । ॐ श्री ॐ ह्री र्श्री ह्री क्ली़ं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नम: ।। षोडशी मंत्र- ह्रीम् कएईलह्रीम् हसकहलह्रीम् सकलह्रीम्।। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून असे लक्ष्मीपूजन अवश्य करावे. -------------------------------------------------------------------------- देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇 Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662) #guruparivar #swamisamarth #lakshmipujan #diwalilakshmipooja #लक्ष्मीपूजन #lakshmipuja #lakshmipooja #lakshmipujawishes #lakshmipujarangoli #lakshmipuja2026