The Anuroop Show | Deepa Gawali & Milind Gawali | Episode 33 | #couplepodcast
Anuroop Wiwaha Sanstha
0:00 / 0:00
The Anuroop Show | Deepa Gawali & Milind Gawali | Episode 33 | #couplepodcast
22 946 просмотров · 8 мес. назад
Anuroop Wiwaha Sanstha
32,9 тыс. подписчиков
22 946 просмотров · 8 мес. назад
शाळा सुटली आणि प्रेमात पडलो असं अनेकांचं झालं असेल पण तेच प्रेम forever झालं तर? हो, आपल्याकडे आलेलं आजचं जोडपं मिलिंद गवळी आणि दीपा गवळी ह्यांची गोष्ट अशीच फार पूर्वीपासून सुरू होते. पडद्यावर यशस्वीपणे वाईट नवरा साकारलेली व्यक्ती खऱ्या आयुष्यात अगदी नंबर 1 पार्टनर आहे.
लग्न केल्यानंतर लग्न का केलं असा प्रश्न ह्या जोडप्याला सुद्धा पडला होता पण conversation आणि time ह्याच सूत्राने त्यांनी आपलं नातं strong केलं आहे.
आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी संसार सुखाचा होतो ह्याचं uttam उदाहरण म्हणजे मिलिंद आणि दीपा.
In this episode listen to their interesting long distance relationship.
#TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship