♦️राजकीय पक्षांचा हस्तक नको शिक्षकांचा सेवक द्या ! पुणे मतदारसंघातील शिक्षक आक्रमक | प्रतिक्रिया..
Maharashtra Maza News Marathi
0:00 / 0:00
♦️राजकीय पक्षांचा हस्तक नको शिक्षकांचा सेवक द्या ! पुणे मतदारसंघातील शिक्षक आक्रमक | प्रतिक्रिया..
2 480 просмотров · 17 часов назад
Maharashtra Maza News Marathi
47 тыс. подписчиков
2 480 просмотров · 17 часов назад
बार्शी | पुणे शिक्षक मतदारसंघ
“आम्हाला राजकीय हस्तक नको, शिक्षकांचा सेवक पाहिजे!” अशा शब्दांत बार्शीतील शिक्षकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गावडे आणि आसगावकर यांच्या कार्यपद्धतीवरही शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत सवाल उपस्थित केले.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा, त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि हक्कासाठी आवाज उठवणारा प्रतिनिधी हवा, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
सविस्तर प्रतिक्रिया पाहा या व्हिडिओमध्ये.
#पुणेशिक्षकमतदारसंघ #बार्शी #दत्तात्रयसावंत #शिक्षकांचाआवाज #शिक्षकनिवडणूक #TeacherElection #PuneTeacherConstituency #Barshi