विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल! शेतकरी, तरुण, SIR आणि कथित घोटाळ्यांवर मोठे आरोप
City News Channel
0:00 / 0:00
विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल! शेतकरी, तरुण, SIR आणि कथित घोटाळ्यांवर मोठे आरोप
72 просмотра · 5 часов назад
City News Channel
393 тыс. подписчиков
72 просмотра · 5 часов назад
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तरुणांचे आंदोलन, एसआयआर, निवडणूक प्रक्रिया, महायुतीतील कथित अंतर्गत वाद, शिरोंचा येथील कथित जुगार अड्डे, गोंदिया तांदूळ घोटाळा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका केली आहे. ऊस उत्पादकांना प्रति टन पाच हजार रुपये दर, सक्तीची कर्जवसुली थांबवणे आणि विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्याची मागणीही त्यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी नेमके काय आरोप केले आणि कोणत्या मागण्या मांडल्या? पाहा सविस्तर बातमी फक्त City News वर.
#VijayWadettiwar #Congress #MaharashtraPolitics #FarmersIssues #CityNews