LIVE : Manoj Jarange निवडणूक लढणार नाहीत? विधानसभेसाठी कोणाला देणार पाठिंबा?
Mumbai Tak
0:00 / 0:00
LIVE : Manoj Jarange निवडणूक लढणार नाहीत? विधानसभेसाठी कोणाला देणार पाठिंबा?
42 502 просмотра · Трансляция закончилась 1 год назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
42 502 просмотра · Трансляция закончилась 1 год назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#ManojJarange #MaharashtraElection
आजची बातमी LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील उमेदवारांना निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं होतं. सर्वाधिक मराठवाड्यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोणाला पाठिंबा द्यायचा की निवडणूक लढवायची याबाबत निर्णय मनोज जरांगे जाहीर करणार आहेत. पण जरांगेंच्या या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असताना जरांगेंनी मात्र निर्णय़ घेण्यापूर्वी बैठक रद्द केली. तसंच एक बैठक जरांगे घेणार आहेत पण त्या बैठकीत जरांगे नवीन रणनिती आखणार असल्याचं बोललं जातंय. मनोज जरांगे आपला निर्णय घेणं टाळताहेत का? मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत का? मनोज जरांगे विधानसभेत कोणाला देणार पाठिंबा?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.