आज बनवला विदर्भ स्पेशल कुरकुरीत चिवडा 😍 | दिवाळी फराळाची तयारी सुरू | Diwali Special Chivda
Komal Rupesh lifestyle
0:00 / 0:00
आज बनवला विदर्भ स्पेशल कुरकुरीत चिवडा 😍 | दिवाळी फराळाची तयारी सुरू | Diwali Special Chivda
55 просмотров · 4 дн. назад
Komal Rupesh lifestyle
279 подписчиков
55 просмотров · 4 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
दिवाळीची चाहूल लागली की घराघरात सुरू होते फराळाची लगबग! 🪔
आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवला आहे आपल्या विदर्भातील खास, खमंग आणि कुरकुरीत चिवडा. 😍
दिवाळीच्या फराळाची सुरुवात आपल्या आवडत्या चिवड्यापासून केली आहे. माझ्या फौजी क्वार्टरमधील दिवाळीची तयारी आणि हा खास फराळ तुम्हाला नक्की आवडेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला चिवडा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
जय हिंद 🇮🇳
#DiwaliFaral #VidarbhaSpecial #ChivdaRecipe #DiwaliSpecial #MarathiVlog #FaujiWife #MarathiYouTuber #HomemadeChivda