वसई: कुठे आहे संघर्षकन्या ? शेरू वाघचा सवाल; आ.राजन नाईकच्या घरावर मोर्चा !
HP Live News
0:00 / 0:00
वसई: कुठे आहे संघर्षकन्या ? शेरू वाघचा सवाल; आ.राजन नाईकच्या घरावर मोर्चा !
39 215 просмотров · 4 месяца назад
HP Live News
304 тыс. подписчиков
39 215 просмотров · 4 месяца назад
“Where Is Sangharshkanya?” Sheru Wagh Targets MLA Rajan Naik
अर्नाळा परिसरातील आदिवासी आगरी भूमिपुत्रांच्या घरांवर महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईविरोधात सोमवारी लाल बावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आमदार राजन नाईक यांच्या घरावर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वाघोली परिसरातच मोर्चा अडवत मोठा बंदोबस्त तैनात केला.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, १३ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईत १०० हून अधिक नागरिक बेघर झाले. तसेच ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून पुनर्वसन आणि ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
📍 ठिकाण : नालासोपारा | अर्नाळा | पालघर
🎥 Ground Report | Political Protest | Marathi News
📢 Latest Vasai Virar News | Palghar News Update
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
वसई: कुठे आहे संघर्षकन्या ? शेरू वाघचा सवाल; आ.राजन नाईकच्या घरावर मोर्चा!
#Arnala
#Nalasopara
#PalgharNews
#VasaiVirar
#MarathiNews
#BreakingNews
#RedFlagProtest
#RajanNaik
#SheruWagh
#PoliticalNews
#BulldozerAction
#TribalProtest
#MaharashtraNews
#LatestNews
#ViralNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...