Перейти к содержимому

सोसायटीच्या आवारात उभ्या ऑटो रिक्षाला आग; थरारक घटना CCTV मध्ये कैद

HP Live News

0:00 / 0:00

सोसायटीच्या आवारात उभ्या ऑटो रिक्षाला आग; थरारक घटना CCTV मध्ये कैद

3 203 просмотра · 1 день назад
HP Live News
304 тыс. подписчиков
3 203 просмотра · 1 день назад
CCTV Captures Man Setting Auto Rickshaw on Fire in Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवड परिसरात सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे सुमारे ३:४५ वाजता एका अज्ञात व्यक्तीने रिक्षावर ज्वलनशील द्रव्य ओतून तिला आग लावल्याचे समोर आले आहे. या घटनेत ऑटो रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. पहाटेची वेळ असल्याने सोसायटीतील रहिवासी झोपेत होते. दरम्यान, संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CCTV फुटेजच्या आधारे निगडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधितांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीची ओळख पटवण्याचे आणि पुढील कारवाईचे काम सुरू आहे. नेमकं रिक्षेला आग का लावण्यात आली? आरोपी कोण? या घटनेमागचं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत. 📍 ठिकाण: पिंपरी-चिंचवड, पुणे 🕒 वेळ: पहाटे सुमारे ३:४५ वाजता 📹 घटना: CCTV मध्ये कैद अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी HP Live News ला Subscribe करा. #PimpriChinchwad #PuneNews #PuneCrime #AutoRickshaw #RickshawFire #CCTVFootage #CrimeNews #Nigdi #NigdiPolice #MaharashtraNews #BreakingNews #CCTV #Crime #HP LiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...