Nimisha thakuria case : एकाच Homestay ला 5 वेळा नेलं ? निमिषासोबत नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Nimisha thakuria case : एकाच Homestay ला 5 वेळा नेलं ? निमिषासोबत नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
59 204 просмотра · 4 дня назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
59 204 просмотра · 4 дня назад
Nimisha thakuria case : एकाच Homestay ला 5 वेळा नेलं ? निमिषासोबत नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
एका आईला रात्री दोन वाजता फोन येतो... फोनच्या दुसऱ्या बाजूला तिची २२ वर्षांची मुलगी अक्षरशः घाबरलेली असते... “ आई...आई.. मला मारतायत... माझ्या छातीवर मारलंय... मी जखमी आहे...” आणि त्यानंतर...फोन कट होतो ! आई पुन्हा फोन करते... बाबा फोन करतात... कुटुंबीय फोन करत राहतात...पण दुसऱ्या बाजूने काहीच उत्तर येत नाही ! काही तासांनी हीच मुलगी एका होमस्टेमध्ये गंभीर अवस्थेत सापडते... तिला रुग्णालयात नेलं जातं... पण डॉक्टर तिला मृत घोषित करतात !
आता प्रश्न असा आहे... त्या दोन वाजताच्या फोनपासून पहाटे साडेचारपर्यंत त्या होमस्टेमध्ये नेमकं काय घडलं ? तिच्यासोबत तिथं नेमक कोण होत ? निमिषासोबत नेमकं काय घडलं ? आणि सगळ्यात मोठा प्रश्न... जर हा स्वतःला संपवण्याचा प्रकार होता, तर मग शरीरावर आढळलेल्या जखमांचं स्पष्टीकरण काय ? गुवाहाटीच्या निमिषा ठाकुरिया मृत्यू प्रकरणात सध्या हेच प्रश्न तपास यंत्रणेसमोर उभे आहेत...आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आता एका खोलीत घडलेल्या त्या काही तासांच्या थराराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..
#guwahaticrime #nimisha #asif #homestay #crimenews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(nimisha thakuria, nimisha thakuria news, nimisha thakuria guwahati, nimisha thakuria case, nimisha thakuria update, nimisha thakuria death case, nimisha thakuria death news, nimisha thakuria guwahati university, nimisha thakuria story, nimisha thakuria asif ali, nimisha thakuria asik, nimisha thakuria homestay incident, guwahati homestay case, guwahati crime news, guwahati university news, rudra kitchen homestay guwahati, dharapur homestay case, marathi crime, crime marathi news, update marathi, latest news marathi)