Перейти к содержимому

जाणून घ्या 'सिंहस्थ कुंभ मेळा २०२७'चे माहात्म्य | Spiritual Significance of Kumbh Mela 2027

Deshpande Panchang Astro

0:00 / 0:00

जाणून घ्या 'सिंहस्थ कुंभ मेळा २०२७'चे माहात्म्य | Spiritual Significance of Kumbh Mela 2027

3 026 просмотров · 16 часов назад
Deshpande Panchang Astro
105 тыс. подписчиков
3 026 просмотров · 16 часов назад
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभ मेळा २०२७ आयोजित होत आहे. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सनातन श्रद्धेचे सर्वात मोठे महापर्व मानले जाते. यंदाच्या कुंभ मेळ्याला त्रिखंडात्मक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर संपूर्ण जगाचे श्रद्धेचे केंद्र बनणार आहे. या सोहळ्याच्या या कार्यक्रमाची प्रतिक्षा कोट्यवधी भाविक करत असतात. या महापर्वाचे पौराणिक महत्त्व आणि खगोलीय वैशिष्ट्य प्रस्तुत व्हिडिओमार्फत जाणून घेऊ या. त्याचबरोबर अमृतस्नानाचे दिवस कोणते, या दिवशी विशिष्ट व्रत, कृती केल्याने कोणते पुण्य लाभते याचे शास्त्राधारित विवेचन ऐकू या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून. The upcoming Simhastha Kumbh Mela 2027 is set to take place in Nashik–Trimbakeshwar. More than a religious gathering, it is regarded as one of the grandest celebrations of Indian culture, spiritual traditions, and Sanatan faith. This year’s Kumbh Mela will take the form of a three-part celebration, once again placing Nashik and Trimbakeshwar at the centre of spiritual devotion for people across the world. Millions of devotees eagerly await this grand spiritual occasion. Through this video, let us explore the mythological significance and astronomical features of this sacred festival. We will also learn about the dates of Amrit Snan, the spiritual merits associated with observing specific vows and rituals on these auspicious days, and their significance through a scripture-based perspective. Join us as Shri Gaurav Deshpande, Panchang expert and astronomy researcher, shares his insights into this extraordinary spiritual celebration. देशपांडे पंचांग Astro | सूर्यसिद्धांतीय पंचांग | गौरव देशपांडे Suryasiddhanteeya Panchang | Authentic Astrology & Panchang by Gaurav Deshpande महाराष्ट्रातील पहिले सूर्यसिद्धांतीय पद्धतीने प्रकाशित होणारे पंचांग — Deshpande Panchang is Maharashtra's first Soorya-Siddhanteeya panchang, following the ancient traditional method of Vedic calculation rather than the newer Drik Panchang system. 02:55 पौराणिक माहात्म्य आणि खगोलीय स्वरूप 03:38 ज्योतिषशास्त्रीय दृष्टीतून कुंभपर्व 07:19 त्रिखंडात्मक सिंहस्थ का म्हणायचे? 08:32 अमृतस्नानाच्या तारखा कशा ठरतात? 10:44 गुरु सिंहेत असताना शुभकार्ये करावीत का? 14:17 सिंहस्थातील धर्मकर्तव्ये यावर तुम्हाला मिळेल: ✅ साप्ताहिक व वार्षिक राशिभविष्य (Weekly & Yearly Horoscopes) ✅ शास्त्रशुद्ध मुहूर्त मार्गदर्शन (Shubh Muhurat Guidance) ✅ सण-उत्सव व व्रत-वैकल्यांची माहिती (Festival & Vrat Information) ✅ कुंडली व वास्तुशास्त्र मार्गदर्शन (Kundali & Vastu Guidance) ✅ ज्योतिषशास्त्रातील शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोन (Science-based approach to Astrology) गौरव देशपांडे — Software Engineer ते Panchangkarte — यांच्या अनुभवावर आधारित, पारंपरिक वैदिक ज्ञान आणि आधुनिक स्पष्टीकरण यांचा मेळ घालणारे व्हिडिओज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. Whether you're looking for accurate daily panchang, in-depth horoscope predictions, or guidance rooted in authentic Surya Siddhanta principles — this channel brings you astrology explained with clarity, honesty, and scientific reasoning. 📞 वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क: ७७७६८१६१६१ 📞 For personal consultations: +91 7776816161 📱 Facebook: facebook.com/DeshpandePanchang 📸 Instagram: instagram.com/deshpandepanchangastro 🔔 दर आठवड्याला नवीन व्हिडिओ — Subscribe for weekly updates