Перейти к содержимому

शक्तिपीठे किती आणि कशी निर्माण झाली? | How Many Shakti Peethas Are There, and How Were They Created?

Deshpande Panchang Astro

0:00 / 0:00

शक्तिपीठे किती आणि कशी निर्माण झाली? | How Many Shakti Peethas Are There, and How Were They Created?

10 376 просмотров · 2 нед. назад
Deshpande Panchang Astro
105 тыс. подписчиков
10 376 просмотров · 2 нед. назад
शाक्त पीठ, ज्यांना शक्ती पीठ किंवा सती पीठ (संस्कृत: शक्ति पीठ, शक्तीची जागा ) असेही म्हणतात, ही हिंदू धर्मातील शाक्तपथांतील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. ही क्षेत्रे आदिशक्तीच्या विविध रूपांना समर्पित आहेत. श्रीमद् देवी भागवतासारख्या विविध पुराणांमध्ये ५१, ५२, ६४ आणि १०८ शाक्त पीठांचे अस्तित्व असल्याचे सांगितले आहे. ज्यापैकी १८ पीठांना मध्ययुगीन हिंदू ग्रंथांमध्ये अष्टदश महा (प्रमुख) असे नाव देण्यात आले आहे. महादेवाची प्रथम पत्नी सती हीची अनेक मंदिरे शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. त्यापैकीही साडेतीन शक्तिपीठांचा उल्लेख विशेष मानला जातो. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली, त्यामागची कथा श्रवणीय आहे. प्रस्तुत व्हिडिओमार्फत जाणून घेऊ या कोणती आहेत ही शक्तिपीठे आणि त्यांचे माहात्म्य याविषयी. 00:00 प्रस्तावना 01:35 शक्तिपीठे निर्माण कशी झाली? 04:20 शक्तिपीठे किती आहेत? 07:10 शक्तिपीठांचा आध्यात्मिक अर्थ देशपांडे पंचांग Astro | सूर्यसिद्धांतीय पंचांग | गौरव देशपांडे Suryasiddhanteeya Panchang | Authentic Astrology & Panchang by Gaurav Deshpande महाराष्ट्रातील पहिले सूर्यसिद्धांतीय पद्धतीने प्रकाशित होणारे पंचांग — Deshpande Panchang is Maharashtra's first Soorya-Siddhanteeya panchang, following the ancient traditional method of Vedic calculation rather than the newer Drik Panchang system. यावर तुम्हाला मिळेल: ✅ साप्ताहिक व वार्षिक राशिभविष्य (Weekly & Yearly Horoscopes) ✅ शास्त्रशुद्ध मुहूर्त मार्गदर्शन (Shubh Muhurat Guidance) ✅ सण-उत्सव व व्रत-वैकल्यांची माहिती (Festival & Vrat Information) ✅ कुंडली व वास्तुशास्त्र मार्गदर्शन (Kundali & Vastu Guidance) ✅ ज्योतिषशास्त्रातील शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोन (Science-based approach to Astrology) गौरव देशपांडे — Software Engineer ते Panchangkarte — यांच्या अनुभवावर आधारित, पारंपरिक वैदिक ज्ञान आणि आधुनिक स्पष्टीकरण यांचा मेळ घालणारे व्हिडिओज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. Whether you're looking for accurate daily panchang, in-depth horoscope predictions, or guidance rooted in authentic Surya Siddhanta principles — this channel brings you astrology explained with clarity, honesty, and scientific reasoning. 📞 वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क: ७७७६८१६१६१ 📞 For personal consultations: +91 7776816161 📱 Facebook: facebook.com/DeshpandePanchang 📸 Instagram: instagram.com/deshpandepanchangastro 🔔 दर आठवड्याला नवीन व्हिडिओ — Subscribe for weekly updates