शिंदेसेनेला भीती वाटू लागली? धनुष्यबाणचा नरेटिव्ह महाराष्ट्रभर पसरवला जातोय? | PrimeTime Maharashtra
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
शिंदेसेनेला भीती वाटू लागली? धनुष्यबाणचा नरेटिव्ह महाराष्ट्रभर पसरवला जातोय? | PrimeTime Maharashtra
4 531 просмотр · 3 часа назад
PrimeTime Maharashtra
224 тыс. подписчиков
4 531 просмотр · 3 часа назад
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं त्यात त्यांनी मागणी करत म्हटलं 'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका!' एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. पण जशी ही मागणी सुरु झाली, पुढे जाऊन तीच मागणी जेव्हा कोर्टात देखील ठाकरेंच्याच वकिलाने केली. त्यानंतर, मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, या सम्पूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदेंनी तर थेट प्रतिउत्तर दिल, "धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुसण्याचा हा प्रयत्न आहे!" पण आता या प्रकरणानंतर, ठाकरे आणि शिंदेंच्या वक्तव्यानंतर! कोर्टात पक्षचिन्हावरून न्यायाधीशांनी देखील टिप्पणी केली आहे आणि या कोर्टाच्या टिप्पणीनंतर पक्ष चिन्ह शिंदेसेनेच्या हातातून जातंय कि काय? आणि तीच भीती एकनाथ शिंदे यांना वाटतं असल्याने, त्यांची शिवसेना एक नरेटिव्ह महाराष्ट्रभर पसरवतायत कि काय? असा प्रश्न निर्माण झालाय? नेमका हा विषय काय आहे? हा नरेटिव्ह कसा पसरवला जातोय? का पसरवला जातोय? सगळं काही जाणून घेऊया!
.
.
.
#ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #PartySymbol #SupremeCourt #ShindeSena #Thackeray #BalasahebThackeray #ElectionCommission #MaharashtraNews
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra