Перейти к содержимому

गृहप्रवेश शिर्के परिवाराचा 🏠 कोकणात स्वतःच नवीन घर 🤩 घरभरणीची परंपरा New home | Kokani Darshan #new

KOKANI DARSHAN

0:00 / 0:00

गृहप्रवेश शिर्के परिवाराचा 🏠 कोकणात स्वतःच नवीन घर 🤩 घरभरणीची परंपरा New home | Kokani Darshan #new

2 404 просмотра · 1 месяц назад
KOKANI DARSHAN
17,1 тыс. подписчиков
2 404 просмотра · 1 месяц назад
गृहप्रवेश शिर्के परिवाराचा 🏠 कोकणात स्वतःच नवीन घर 🤩 घरभरणीची परंपरा New home | Kokani Darshan #new आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील गृहप्रवेश म्हणजेच कोकणातील घरभरणी बघायला मिळणार आहे अनंत भाऊ शिर्के त्याचबरोबर धनंजय शिर्के आणि शहाजी शिर्के यांच्या घराचा गृहप्रवेशा निमित्त आम्ही शिर्केवाडी मध्ये गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही परंपरे पद्धतीप्रमाणे ढोल ताशा वादन करून घरभरणी करण्यात आली आणि या पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा आपले कोकणकर परंपराप्रमाणे घरभरणी करतात म्हणजे आपल्या परंपरा टिकून ठेवतायेत हे कुठेतरी भारी वाटतं आणि आपण खरंच कोकणकर खूप नशीबवान आहोत की वाढवडिलांनी दिलेल्या परंपरा आपण अजूनही टिकवून ठेवतो तरी आज मला त्यांच्या घरामध्ये खासियत दिसली ते म्हणजेच की त्यांनी जरी घर नवीन बांधलं असलं तरी सुद्धा त्या घरामध्ये त्यांच्या पूर्वजांच्या काळाच्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत काही काही जुन्या वस्तू आहेत त्या त्याने टिकून ठेवल्यात आणि त्यातून त्यांच्या पूर्वजांची आठवण पुढच्या पिढीला कायम कळत राहणार आहे ती आठवत राहणारे त्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे आणि सुंदर असं घर त्याने बांधलेला आहे अशा या कोकणाच्या परंपरा पद्धती आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा परंपरा पद्धती अजून पर्यंत टिकून आहेत का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कोकणातील परंपरा पद्धती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. • अशाच नवनविन Video पाहण्यासाठी आणि घरबसल्या कोकण दर्शन घेण्यासाठी आपल्या नविन YouTube Chanel ला Subscribe नक्की करा..🔔 • मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन...🤩🌴 • Follow Me On Instagram & Facebook :- https://www.instagram.com/darshankhap... https://www.facebook.com/darshan.khap... • तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏🥰 #gruhapravesh #konkan #trening #kokankar #kokan #newhome #newhouse #kokaniyoutuber #kokanivlogger #kokandarshan