Перейти к содержимому

नवरात्री असो, एकादशी असो किंवा इतर कोणताही उपवास, ही उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी नक्की करून पाहा

Jaya Indian Recipes

0:00 / 0:00

नवरात्री असो, एकादशी असो किंवा इतर कोणताही उपवास, ही उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी नक्की करून पाहा

206 просмотров · 1 день назад
Jaya Indian Recipes
1,35 тыс. подписчиков
206 просмотров · 1 день назад
#उपवासाचेथालीपीठ #NavratriSpecial #FastingRecipe 🙏 नमस्कार मंडळी! 🙏 आज आपण बनवणार आहोत अगदी सोपे खमंग उपवासाचे थालीपीठ! 😋 कमी वेळात तयार होणारे हे चविष्ट थालीपीठ दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा. ❤️ 🔔 नवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की दाबा! तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. Ingredients for Upvasache Thalipeeth (Fasting Thalipeeth) 1 cup Sabudana (soaked) 2 medium Potatoes, boiled and Grate -6 tsp Roasted Peanut Powder 2–3 Green Chilies, 1 inch Ginger Grind Salt to taste (Sendha Namak / Rock Salt) Ghee or Oil for roasting Serving: Curd or Peanut Chutney उपवासाच्या थालीपीठासाठी लागणारे साहित्य १ कप साबुदाणा(भिजलेले) २ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून किसलेले) ६ लहान चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २-३ हिरव्या मिरच्या आणि १ इंच आल्याचा तुकडा (वाटून घेतलेले) चवीनुसार मीठ (सैंधव मीठ) भाजण्यासाठी तूप किंवा तेल सोबत खाण्यासाठी: दही किंवा शेंगदाण्याची चटणी #उपवासाचेथालीपीठ #उपवासरेसिपी #मराठीरेसिपी #नवरात्रीस्पेशल #उपवासाचेपदार्थ #ThalipeethRecipe #UpvasThalipeeth #NavratriSpecial #FastingRecipe #MarathiRecipes #vratrecipe #vratkakhana #jayaindianrecipes Thanks For Watching Video व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏