Перейти к содержимому

🎙️ प्रश्न! पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा | श्री. प्रवीण लडकत (सह-शहर अभियंता, पिं.चिं.म.न.पा.

On The Talks

0:00 / 0:00

🎙️ प्रश्न! पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा | श्री. प्रवीण लडकत (सह-शहर अभियंता, पिं.चिं.म.न.पा.

1 474 просмотра · 3 дня назад
On The Talks
218 подписчиков
1 474 просмотра · 3 дня назад
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील नियोजन यावर एक महत्त्वपूर्ण संवाद. 💻 या विशेष भागात श्री. प्रवीण लडकत (सह-शहर अभियंता, पिं.चिं.म.न.पा.) यांच्याशी पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. शहराची वाढती लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्था, नागरिकांसमोरील प्रश्न आणि भविष्यातील गरजा — या सगळ्या विषयांवर जाणून घेऊया थेट तज्ज्ञांकडून. 🎙️ Guest: श्री. प्रवीण लडकत सह-शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हा संवाद माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओ Like, Share आणि Subscribe नक्की करा. . . . . . . . . . . #OnTheTalks #PimpriChinchwad #PaniPurvatha #WaterSupply #PravinLadkat #PCMC #PimpriChinchwadNews #Podcast