Перейти к содержимому

500 कोटींचं प्रकरण | 2029 ची तयारी, eknath shinde काय उत्तर देणार? | analysis | karyarambh

karyarambh

0:00 / 0:00

500 कोटींचं प्रकरण | 2029 ची तयारी, eknath shinde काय उत्तर देणार? | analysis | karyarambh

7 706 просмотров · 1 дн. назад
karyarambh
186 тыс. подписчиков
7 706 просмотров · 1 дн. назад
#मनोजजरांगेपाटील #जरांगेपाटील #नारायणगड #दसरामेळावा #मराठाआरक्षण #मराठासमाज #एकनाथशिंदे #500कोटी #महाराष्ट्रराजकारण #कुणबीप्रमाणपत्र #मराठासेवक #शेतकरी #पीकविमा #बीडन्यूज #MarathaReservation #ManojJarangePatil #EknathShinde #MaharashtraPolitics #MarathiNews #KaryarambhDigital महाराष्ट्रात दसरा मेळावे अनेक होतात. नेते भाषणं करतात. कार्यकर्त्यांना नवी आश्वासनं देतात. सत्ताधारी आपली ताकद दाखवतात, तर विरोधक सरकारवर टीका करतात. पण बीडच्या नारायणगडावर झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यात केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता. या मेळाव्यातून जरांगे पाटलांनी जे आरोप केले त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडणार आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार, दुसरीकडे शेतकर्‍यांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला गंभीर आरोप. यामुळे आता 500 कोटी रुपयांच्या आरोपांवर शिंदेंना आजच्या दसरा मेळाव्यात उत्तर द्यावं लागणार आहे. पण प्रश्न एवढाच नाही की जरांगे पाटलांनी काय आरोप केले? प्रश्न हा आहे की त्यांनी हे मुद्दे याच वेळी तेही नारायणगडावरून का मांडले? त्यांच्या भाषणाचा राजकीय अर्थ काय? चला या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करू... 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.