Перейти к содержимому

युसूफ पठाण यांना 20 कोटींचा भूखंड? गुजरात सरकारच्या निर्णयामागचं राजकारण काय ? | Karyarambh

karyarambh

0:00 / 0:00

युसूफ पठाण यांना 20 कोटींचा भूखंड? गुजरात सरकारच्या निर्णयामागचं राजकारण काय ? | Karyarambh

960 просмотров · 1 день назад
karyarambh
187 тыс. подписчиков
960 просмотров · 1 день назад
#YusufPathan #युसूफपठाण #YusufPathanLand #GujaratGovernment #GujaratNews #Vadodara #LandControversy #GovernmentLand #GujaratHighCourt #PoliticalNews #MarathiNews #MarathiBreakingNews #KaryarambhDigital #कार्यारंभडिजिटल एका बाजूला सरकारी जमिनीवर कथित अतिक्रमण केल्याचा आरोप. दुसर्‍या बाजूला न्यायालयात झालेली सुनावणी. सरकारी जमिनीच्या वाटपावरून निर्माण झालेला वाद. आणि आता त्याच जमिनीतील 500 चौरस मीटरचा भूखंड थेट भेट म्हणून देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय! उर्वरित जमीनही बाजारभावापेक्षा कमी दरात देण्याची तयारी! हे सगळं कोणाच्या बाबतीत घडतंय? तर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालमधील बहरामपूरचे लोकसभा खासदार युसूफ पठाण यांच्या बाबतीत! ज्या भूखंडाची किंमत सुमारे 20 कोटी 53 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं, त्या भूखंडाच्या वाटपाला गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. सरकारी जमिनीच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि प्रसिद्ध व्यक्तींसाठी वेगळा नियम आहे का? की या प्रकरणाचा राजकारणाशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा... 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.