Перейти к содержимому

MPSC Exam : ‘अनेक वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले खोटं आयुष्य जगतायत‘ | UPSC

BBC News Marathi

0:00 / 0:00

MPSC Exam : ‘अनेक वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले खोटं आयुष्य जगतायत‘ | UPSC

480 092 просмотра · 2 года назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
480 092 просмотра · 2 года назад
#BBCMarathi #upsc #mpsc #ssc #talathi #psi #unemployment #loksabhaelection2024 दरवर्षी लाखो मुले आणि मुली MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी अनेकांची सुरुवातीची एक-दोन वर्षं ही परीक्षा काय आहे, हे समजण्यातच जातात. मग असं करत आयुष्यातली 4-5-6-7-8-9 आणि 10 वर्षं फक्त या परीक्षांचा अभ्यास करण्यातच जातात. मग ते या परीक्षांच्या चक्रात कसं अडतात, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्हा बाहेरच्या जॉब मार्केटमध्ये त्यांना नोकरी मिळणं खूप कठीण होऊन जातं. याविषयी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi