खाडीतल्या लाळये शिंपल्या | शिंपल्याच कालवण | Small size Clams
Malvani Life
0:00 / 0:00
खाडीतल्या लाळये शिंपल्या | शिंपल्याच कालवण | Small size Clams
19 344 просмотра · 6 месяцев назад
Malvani Life
483 тыс. подписчиков
19 344 просмотра · 6 месяцев назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मालवण तालुक्यातील हडी येथे जाउन सचिन साळकर बरोबर खाडीत मीळणारे लाळये मुळे, म्हणजेच शिंपले मातीतून काढणार आहोत...
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #sindhudurg #clam #kokan #trending #malvanirecipe #konkan #viral #trending #fishingequipment #tarkarli #village #recipe #malvanifood #authenticfood #malvanimasala #fishmasalacurryrecipe #masala #clamrecipe
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...