Перейти к содержимому

Vivekanand Patil | 'बँकवाले आले तर माझं नाव सांगा...माझ्यावर टपलेत', विवेकानंदंच जबराट भाषण

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vivekanand Patil | 'बँकवाले आले तर माझं नाव सांगा...माझ्यावर टपलेत', विवेकानंदंच जबराट भाषण

6 608 просмотров · 2 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
6 608 просмотров · 2 ч назад
#vivekanandpatil #farmerprotest #kolhapurfarmerprotest #rajushetti एमपीएससी परीक्षेचा विद्यार्थी विवेकानंद पाटीलनं कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनात भेट दिली. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत. विवेकानंदनं हजेरी लावत शेतकऱ्यांना आवाहन केलंय..अजिबात कर्ज भरू नका,,वसुली करायला बँकवाले आले तर माझं नाव सांगा ..मिश्किल अंदाजात सरकार आणि बँकवाल्यांची शाळा घेतलीये..