Перейти к содержимому

हॉटेलपेक्षा भारी चमचमीत पनीर मसाला | Jhanjhanit Paneer Masala #cooking

newbee cooking

0:00 / 0:00

हॉटेलपेक्षा भारी चमचमीत पनीर मसाला | Jhanjhanit Paneer Masala #cooking

12 просмотров · 2 ч назад
newbee cooking
113 подписчиков
12 просмотров · 2 ч назад
झणझणीत आणि चमचमीत पनीर मसाला रेसिपी! 🍛 ​आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात हॉटेलसारखा चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा. ही रेसिपी भात, चपाती किंवा बटर नानसोबत अप्रतिम लागते! नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ​#PaneerMasala #PaneerRecipe #MarathiRecipe #PaneerCurry #MaharashtrianRecipe #SpicyPaneerMasala #RestaurantStylePaneer #VegRecipe #CookingInMarathi #IndianFood