गणपती स्पेशल 🌺 बिना वाटणाचे वालाचे बिरडे | झटपट घाटी स्टाईल | Ganpati Special Recipe #valachebirde
Homecooked by Maya
0:00 / 0:00
गणपती स्पेशल 🌺 बिना वाटणाचे वालाचे बिरडे | झटपट घाटी स्टाईल | Ganpati Special Recipe #valachebirde
127 просмотров · 12 дней назад
Homecooked by Maya
645 подписчиков
127 просмотров · 12 дней назад
गणपती उत्सवाच्या दिवसांत घरच्या घरी बनवा बिना वाटणाचे झटपट आणि चविष्ट वालाचे बिरडे! 🙏🌺
मोड आलेले वाल, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण आणि अस्सल घाटी मसाल्याची झणझणीत चव — आणि विशेष म्हणजे कोणतेही वाटण करण्याची गरज नाही!
गणपती बाप्पाच्या उत्सवात नैवेद्याच्या ताटात किंवा सणासुदीच्या जेवणात हा पारंपरिक पदार्थ नक्की करून पाहा. गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत वालाचे बिरडे एकदम भन्नाट लागते. 😋
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच पारंपरिक घरगुती रेसिपीसाठी Channel ला Subscribe करा. ❤️
#गणपतीस्पेशल #वालाचेबिरडे #बिनावाटणाचेबिरडे #GanpatiSpecial #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #घाटीस्टाईल #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #सणासुदीचारेसिपी #traditionalrecipe