Перейти к содержимому

भक्ती असावी तर अशी 😭 डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत । vaishnavi didi saraswati । वैष्णवी दीदी सरस्वती

हरिगजर - Harigajar

0:00 / 0:00

भक्ती असावी तर अशी 😭 डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीत । vaishnavi didi saraswati । वैष्णवी दीदी सरस्वती

73 031 просмотр · 2 нед. назад
हरिगजर - Harigajar
6,6 тыс. подписчиков
73 031 просмотр · 2 нед. назад
संत जनाबाईंचा भावस्पर्शी प्रसंग | | साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती | देव सगळं देतो, फक्त आपली भक्ती मनापासून असली पाहिजे 🙏 संत जनाबाईंचा हा भावस्पर्शी आणि हृदयाला भिडणारा प्रसंग ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. संत जनाबाईंची विठ्ठल भक्ती आणि त्यांच्या जीवनातील हा सुंदर प्रसंग या या कथेतून बघायला मिळेल. 🙏🚩 ह.भ.प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांनी या व्हिडिओमध्ये संत जनाबाई, विठ्ठल भक्ती, भक्तीचे महत्त्व आणि देवावर असलेल्या निस्सीम श्रद्धेचा सुंदर संदेश सांगितला आहे. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. #संतजनाबाई #वैष्णवीदीदीसरस्वती #विठ्ठलभक्ती #विठ्ठल