Перейти к содержимому

Meruling Temple | मेरुलिंग मंदिर | द्वापारयुगातील पांडवकालीन मंदिर | Satara

Akshayshindevlogs

0:00 / 0:00

Meruling Temple | मेरुलिंग मंदिर | द्वापारयुगातील पांडवकालीन मंदिर | Satara

10 279 просмотров · 4 года назад
Akshayshindevlogs
3,14 тыс. подписчиков
10 279 просмотров · 4 года назад
सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. पाच पांडवांनी म्हणजेच युधीष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठ-मोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे insta id-   / akshayshindevlogs