🪔 कुकर किंवा कढईत बनवा बेकरीसारखी खुसखुशीत नानखटाई| Nankhatai Without Oven | दिवाळी स्पेशल फराळ
CookwithJaya16
0:00 / 0:00
🪔 कुकर किंवा कढईत बनवा बेकरीसारखी खुसखुशीत नानखटाई| Nankhatai Without Oven | दिवाळी स्पेशल फराळ
746 просмотров · 10 дн. назад
CookwithJaya16
477 подписчиков
746 просмотров · 10 дн. назад
🧺 साहित्य
मैदा – १ कप
बेसन – ¼ कप
पिठीसाखर – ½ कप
तूप – साधारण ⅓ कप
वेलची पूड – ½ टीस्पून
बेकिंग पावडर – ¼ टीस्पून
चिमूटभर मीठ
बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे – सजावटीसाठी
🪔 गॅसवर नानखटाई कशी बनवायची? | Nankhatai Without Oven | दिवाळी स्पेशल फराळ
नमस्कार मैत्रिणींनो! ❤️ स्वागत आहे तुमचं आपल्या Cook with Jaya चॅनलवर!
आज आपण बनवणार आहोत ओव्हनशिवाय, अगदी गॅसवर कुकरमध्ये किंवा जाड बुडाच्या कढईत खुसखुशीत आणि चविष्ट नानखटाई! 😍
घरी ओव्हन नसला तरी काळजी करू नका. सोप्या पद्धतीने बनवा बेकरीसारखी नानखटाई आणि दिवाळीच्या फराळाचा आनंद घ्या. 🪔😋
✨ व्हिडिओ आवडला तर Like करा.
💬 नानखटाईची रेसिपी कशी वाटली ते Comment करून सांगा.
🔔 अशाच सोप्या रेसिपीसाठी Cook with Jaya ला Subscribe करा.
📲 व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा.
#Nankhatai #NankhataiWithoutOven #GasVarNankhatai #DiwaliFaral #NankhataiRecipe #MarathiRecipes #CookWithJaya