Перейти к содержимому

व्हीडओ 225मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" भक्तवत्सल" असण्याचा अनुभव

मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती

0:00 / 0:00

व्हीडओ 225मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" भक्तवत्सल" असण्याचा अनुभव

415 просмотров · 2 дня назад
मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
654 подписчика
415 просмотров · 2 дня назад
डिस्क्रिपशन व्हीडीओ 225 मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा "भक्तवत्सल" असण्याचा अनुभव पुणे येथील एक भक्त सौ पल्लवी नितीन काळे माहेरच्या सावंत यांना आलेले गुरुकृपेचे अनुभव. त्यांनी श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 51 या प्रकाशनात " तोच एकमात्र आधार" या लेखात लिहिला आहे. या अनुभवातून त्यांना 2017 साली त्यांच्या दुसऱ्या बाळंत पणात त्यांची व नवजात बालकाची प्रकृती अत्यन्त गंभीर झाली होती पण सद्गुरुंच्या कृपेमुळे सर्व सुकर झाले. बाळ अत्यन्त प्रतिकुल परिस्थितीत सुस्थितीत आले. संदर्भ: सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज सेवा प्रतिष्ठान चे सत्संग प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 51 मध्ये पण 05 ते 20 वर सदर लेख प्रसिद्ध झाला आहे त्याचे आधारे. गुरुवार दिनांक 24/09/2026 चिंचवड पुणे 41103