Перейти к содержимому

भेंडीची भाजी चिकट होते? ही ट्रिक वापरा | कुरकुरीत भेंडी | Kurkurit Bhendi Chi Bhaji

shivanya sankeerth SK

0:00 / 0:00

भेंडीची भाजी चिकट होते? ही ट्रिक वापरा | कुरकुरीत भेंडी | Kurkurit Bhendi Chi Bhaji

24 просмотра · 22 часа назад
shivanya sankeerth SK
15 подписчиков
24 просмотра · 22 часа назад
भेंडीची भाजी चिकट होते म्हणून कंटाळा येतो? हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमची भेंडी कधीच चिकट होणार नाही! आज मी दाखवणार आहे हॉटेल सारखी कुरकुरीत आणि चटपटीत भेंडीची भाजी, जी फक्त 10 मिनिटात तयार होते. साहित्य: भेंडी - 250 ग्रॅम कांदा - 1 टोमॅटो - 1 मीठ, हळद, तिखट, तेल टीप: भेंडी धुतल्यावर पूर्ण कोरडी करूनच कापा, म्हणजे चिकट होणार नाही. व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE नक्की करा!