आज घेतला कुलदैवतांचा दर्शन | डोंगरी आळीची आई | संगीत मैफिल | Sarvesh Shelke Vlog
Sarvesh Shelke
0:00 / 0:00
आज घेतला कुलदैवतांचा दर्शन | डोंगरी आळीची आई | संगीत मैफिल | Sarvesh Shelke Vlog
296 просмотров · 1 год назад
Sarvesh Shelke
825 подписчиков
296 просмотров · 1 год назад
“आजच्या या मंगल प्रसंगी आम्हाला आमच्या कुलदैवत डोंगरी आळीची आईचे दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं 🙏✨
आईच्या चरणी डोकं ठेवताना मनाला जी शांती आणि समाधान मिळतं, ती शब्दांत सांगता येणं अशक्य आहे.
गावकऱ्यांच्या भक्तीभावनेने भरलेल्या या सोहळ्यातील संगीत मैफिल अनुभवताना प्रत्येक क्षण जणू देवत्वाने भारलेला वाटत होता 🎶🌿
आईच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना.
हा व्लॉग म्हणजे फक्त आठवणींचा संग्रह नाही तर श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा एक प्रयत्न आहे ✨
#SarveshShelkeVlog”
नमस्कार सर्वांच आपल्या YouTube channel वर स्वागत आहे… आलेच आहात तर subscribe, share, comment आणि like करूनच जा…. तसेच आपल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ ची link खाली दिल्या आहेत तर नक्की जाऊन बघा… आणि आपल्या Instagram ची सुद्धा लिंक दिली आहे तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा…. धन्यवाद !!!!
My All Vlogs
• भोनंग डोंगरी आळी ची अनोखी रंगपंचमी ची धमाल...
• साहिल च लग्न | वहिनींच्या बहिणी घेऊन आल्या...
• साहिलची हळद | सकाळी घेतला गावातले सर्व देव...
• साहिलची उटणी | उटणा लावयला महिलांनी केली ग...
• डोंगरी आळी गेली कालकाई आई च्या दर्शनाला | ...
• श्वेताच लग्न | बहीणीनी अंघोलीसाठी विहिरीवर...
• श्वेताची हळद Part 2 | बहिणी गेल्या नितेश भ...
• श्वेता नवरीची हळद Part 1 | गावातल्या महिला...
• श्वेता नवरीचा आज चुडा भरला | संध्याकाळी सर...
• श्वेता चा साखरपुडा | भोनंग अलिबाग
• वैष्णवी आणि श्रद्धा ची कॉमेडी | आज केली आम...
• Late birthday celebration vlog | हम्पी कुठ...
• गणपती बाप्पा आगमन भोनंग | Ganpati Bappa Mo...
• मंगेश स्मृती मंगलमुर्ती क्रिकेट क्लब कोंबड...
• Seawood Mall मधे केली शॉपिंग आणि ashwith h...
• बर्याच दिवसांनी Family सोबत enjoy | Sarve...
• Wet n Joy lonavala with family | मोबाईल मध...
• जेजुरी Vlog | शेळके परिवार कुलदैवत | Bhona...
• श्री कालकाई देवी च्या दर्शनाला | वावे पोटग...
• चला पनवेलला शॉपिंगला | Sarvesh Shelke
• Home made cake | घरी बनवला केक | Sarvesh S...
• गावाकडच्या धबधब्यावरील धमाल | भोनंग - अलिब...
• तळ्यातील मासेमारी | 1st Vlog | Sarvesh Shelke
• घरी बनवले 30 पेक्षा जास्त वडापाव 🤤| मावशी ...
My Instagram I'd
https://instagram.com/sarvesh_shelke_...
#youtube #youtuber #Vlogs #Vlogger #aagrikolikaradi #marathimulga #alibagkar #youtubeindia #youtubemaharashtra #mialibagkar #sarveshshelkevlogs #sarveshvlogs #subscribe #comments #like #poptime #popti #alibaghpopti #poptivibe #poptilove #dipeshbhoirvlog #nightout #enjoyment #laginsarai #lagn #wedding #aagrikoli #aagrikolilagn #holi2025 #alibagholi #dhamal #kokanholi #shimga