Abhijeet Dipke meet Jarange | दिपके अंतरवालीत, जरांगेंशी चर्चा, आरक्षणावरून Fadnavis सरकारला घेरलं
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Abhijeet Dipke meet Jarange | दिपके अंतरवालीत, जरांगेंशी चर्चा, आरक्षणावरून Fadnavis सरकारला घेरलं
30 182 просмотра · 9 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
30 182 просмотра · 9 часов назад
#abhijeetdipke #manojjarange #marathareservation #cjp #maharashtranews
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस आहे. आता तरी सरकार तोडगा काढणार का याची प्रतीक्षा मराठा समाजाला आहे. आरक्षणाच्या लढाईवरून वातावरण तापत असताना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. त्यांची चौकशी करत चर्चा केली. तर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा असं म्हणत दिपकेंनी सरकारवर टीकास्त्र डागलं.