Перейти к содержимому

SPECIAL REPORT | मध्यवधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना दणका | Donald Trump

Saam TV News

0:00 / 0:00

SPECIAL REPORT | मध्यवधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना दणका | Donald Trump

34 854 просмотра · 14 ч назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
34 854 просмотра · 14 ч назад
SPECIAL REPORT | मध्यवधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना दणका | Donald Trump अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत मतदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का देत रिपब्लिकन पक्षालाही मोठा दणका दिलाय. 1974 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान झालं असून, डेमोक्रॅटिक पक्षानं काँग्रेसच्या प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळविलंय. गेल्या अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व असलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळविलाय. अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे पाहूयात... #DonaldTrump #USMidtermElections #USPolitics #Democrats #Republicans #USCongress #TrumpNews #ElectionNews #InternationalNews #WorldNews #SaamTV Donald Trump, US Midterm Elections, US Election Results, Trump Political Setback, Democrats, Republicans, Democratic Party, Republican Party, US Congress, House of Representatives, US Senate, American Politics, Trump Administration, International News, World News, Saam TV, Marathi News