Перейти к содержимому

चार किलो मिरचीचा दोन वर्ष टिकेल असा परफेक्ट लाल तिखट मसाला कांदा,लसूण, खोबर चटणी मिक्स कशी करावी .

Nirmala Mengar

0:00 / 0:00

चार किलो मिरचीचा दोन वर्ष टिकेल असा परफेक्ट लाल तिखट मसाला कांदा,लसूण, खोबर चटणी मिक्स कशी करावी .

231 559 просмотров · 4 года назад
Nirmala Mengar
73,1 тыс. подписчиков
231 559 просмотров · 4 года назад
चार किलो मिरचीचा दोन वर्ष टिकेल असा परफेक्ट लाल तिखट मसाला कांदा,लसूण, खोबर चटणी मिक्स कशी करावी . #masalamirchi #mirchimasala #मसाला मसाल्यासाठी लागणारे साहित्य:- लवंगी मिरची दिड किलो पांडी मिरची अर्धा किलो काश्मिरी मिरची एक किलो बेडगी मिरची अर्धा किलो धने एक किलो काळी मिरी 100 ग्रॅम लवंग 100 ग्रॅम जिरे 100 ग्रॅम खसखस 100 ग्रॅम दालचिनी 50 ग्रॅम चक्रीफुल 50 ग्रॅम जावित्री 50 ग्रॅम लाल फुल 50ग्रॅम नाकेश्वर 50 ग्रॅम त्रिफळा 50 ग्रॅम शहाजिरे 50ग्रॅम राई 25 ग्रॅम दगडफूल 50ग्रॅम हिंग वीस ग्रॅम हळकुंड 200 ग्रॅम तेजपत्ता 50 ग्रॅम जायफळ तीन नग सुंठ 50ग्रॅम हिरवी वेलची 30 ग्रॅम मेथी 30 ग्रॅम कबाब चीनी 50 ग्रॅम मोठी वेलची 50 ग्रॅम आपल्याला लाल तिखट मसाला आणी कांदा, लसूण, खोबर चटणी मिक्स ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चैनल ला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद🙏🙏